मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी

| Updated on: Dec 18, 2021 | 10:19 AM

थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊटला सुरुवात केली आहे. या अंतर्गंत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे.

मुंबई : थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊटला सुरुवात केली आहे. या अंतर्गंत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी  नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणारे व कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Special Report | स्थगित 27 % ओबीसी जागांवर 18 जानेवारीला मतदान
‘केडीएमसी’ निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढणार – जयंत पाटील