Video | नागपुरात निर्बंध शिथिल करा, देवेंद्र फडणवीसाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी नागपूरमधील निर्बंध शिथिल करावेत असी मगणी केली आहे.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी नागपूरमधील निर्बंध शिथिल करावेत असी मगणी केली आहे. तसेच त्यांनी नागपूरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे, अशी तक्रारही पत्राद्वारे केली आहे. नागरिकांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. त्यांचे हाल नको, नागपुरातील निर्बंध शिथील करा, असं फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय.