कोविड काळात प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार-Devendra Fadnavis

कोविड काळात प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार-Devendra Fadnavis

| Updated on: Mar 24, 2022 | 6:55 PM

मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे. यावर आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू… म्हणजे मुंबईला लुटून खाणारे हितचिंतक दैवत.. आणि बोलणारे शत्रू? पण आता प्रत्येकाच्या लक्षात आलं आहे की कोण आपला शत्रू आहे?

मुंबई : सफाई कामगाराच्या नावावर आपल्या तिजोऱ्या कशा भरल्या हे अमित साटम तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. यूएनने कौतुक केलं, कोर्टानं कौतुक केलं, पण हा भ्रष्टाचार, हे घोटाळे त्यांच्यासमोर जायला हवेत. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे. यावर आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू… म्हणजे मुंबईला लुटून खाणारे हितचिंतक दैवत.. आणि बोलणारे शत्रू? पण आता प्रत्येकाच्या लक्षात आलं आहे की कोण आपला शत्रू आहे? कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खातंय, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

मविआ सरकार जे बोलतं ते करून दाखवणारं सरकार : Uddhav Thackeray
पालिकेतील सत्ताधारी Mumbai ला सोनं देणारी कोंबडी समजतात- Devendra Fadnavis