Pravin Darekar | शाळा सुरु करण्याबाबत सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती : प्रविण दरेकर
शाळा उघडण्यास संदर्भात फेर विचार निर्णय हे सरकार करत आहे. सरकार भांभावलेल्या अवस्थेत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मुंबई : हे सरकार तीन पक्षांच सरकार असल्यामुळे या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे. त्यामुळेच शाळा उघडण्यास संदर्भात फेर विचार निर्णय हे सरकार करत आहे. सरकार भांभावलेल्या अवस्थेत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.