अग्निपथ योजनेला बऱ्याच ठिकाणांहून विरोध! अजित पवारांनी सुद्धा व्यक्त केलं मत…

| Updated on: Jun 18, 2022 | 7:23 PM

एकीकडे राज्यात विधानपरिषदेचा धुमाकूळ आणि दुसरीकडे देशात अग्निपथ योजनेला होणार कडाडून विरोध या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या चालू आहेत.अनेक ठिकाणी आंदोलकांनी ट्रेन जाळल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांचा योजनेला किती विरोध आहे हे लक्षात येतं.

मुंबई : सध्या विधान परिषदेचा धुमाकूळ चालू आहे! राजकीय वर्तुळात रोज काही ना काही हालचाली होतायत. भाजपचे (BJP) नेते सतत छोट्या पक्षांच्या, अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहेत. एकीकडे राज्यात विधानपरिषदेचा धुमाकूळ आणि दुसरीकडे देशात अग्निपथ योजनेला होणार कडाडून विरोध या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या चालू आहेत.अनेक ठिकाणी आंदोलकांनी ट्रेन जाळल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांचा योजनेला किती विरोध आहे हे लक्षात येतं. अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशात 11 राज्यातील तरूणांनी विरोध केला आहे. तसेच आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान देखील केलं आहे. तसेच सरकारने ही योजना मागे घ्यावी यासाठी आंदोलक आक्रमक झाले होते. अग्निपथ योजनेमुळे भारतातील विविध शहरांमध्ये निषेध होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यासंदर्भात काय म्हणालेत बघुयात…

Published on: Jun 18, 2022 07:23 PM
काय बरं विचारत असतील पंतप्रधानांच्या आई त्यांना फोनवर? प्रश्नच पडतो ना? हे बघा…
Prakash Javadekar | महाआघाडी सरकार विरोधात प्रचंड असंतोष; कारण हे सरकार काहीच करत नाहीत-tv9