Indapur | पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचं स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व मोदी सरकार हाय हायच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
इंदापूर : इंधन दरवाढीच्या विरोधात तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात इंदापूर येथील अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व मोदी सरकार हाय हायच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.