Anil Deshmukh | ईडीला आमचं सहकार्य, अनिल देशमुख यांचे वकील LIVE

| Updated on: Jun 29, 2021 | 1:50 PM

अनिल देशमुख यांच्या दोन खासगी सचिवांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाल्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर आहे. अनिल देशमुख यांना समन्स बजावून 29 जून म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते.

अनिल देशमुख यांच्या दोन खासगी सचिवांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाल्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर आहे. अनिल देशमुख यांना समन्स बजावून 29 जून म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली आदेशांचा आरोप केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. दोन खासगी सचिवांच्या अटकेनंतर देशमुखांवरही अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातं.

 

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 June 2021
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 June 2021