पोस्टर लावल्याने कोण वाघ होत नाही, वैभव नाईकांचा नितेश राणेंवर निशाणा

| Updated on: Jan 04, 2022 | 6:25 PM

आम्ही त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर पोस्टरबाजी करु नये. नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केलं पाहिजे.

कुडाळ: “भाजपाने ईश्वरचिठ्ठीवर निवडणूक जिंकली. दोन उमेदवार एक-एक मताने आले. आम्ही त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर पोस्टरबाजी करु नये. नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केलं पाहिजे. पोस्टरबाजी करु नये” असं शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

Rajan Vichare | शिवसेना खासदार राजन विचारे यांना कोरोनाची लागण
मुंबईतील कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रुग्णसंख्या वाढायला सुरुवात