आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत पडळकरांनी केले जेवन

| Updated on: Nov 11, 2021 | 12:25 PM

गेल्या तीन-चार दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्यासोबत जेवन केले.   

मुंबई – गेल्या तीन-चार दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आझाद मैदानावर एसटीच्या विलगिकरणासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दिला असून, भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्यासोबत जेवन केले.

Chandrapur | अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वाघाचा गाईवर हल्ला, दृश्य कॅमेऱ्यात कैद
मी एकटा नाही; शरद पवार, उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी – मलिक