पाकिस्तानी कट्टरपंथीय आक्रमक, महाराजा रणजीत सिंग यांच्या पुतळ्याची विटंबना

| Updated on: Aug 17, 2021 | 2:53 PM

लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा आक्रमक कट्टरपंथियांना तोडला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये कट्टरपंथियांनी ही कृती केली. पुतळा तोडल्याप्रकरणी एका अटक करण्यात आलीय.

लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा आक्रमक कट्टरपंथियांना तोडला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये कट्टरपंथियांनी ही कृती केली. पुतळा तोडल्याप्रकरणी एका अटक करण्यात आलीय. अफगाणिस्तानात तालिबान आक्रमक झालं आहे. तर, लाहोरमध्ये कट्टरपंथिय आक्रमक झाल्याचं दिसून आलेय. या घटनेचे प्रतिसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केलीय जातीय.

Published on: Aug 17, 2021 02:52 PM
आता संपूर्ण जगानं आम्हाला मदत करावी, दिल्लीतील अफगाणी निर्वासितांची भावना
शिरोळमधील पूरग्रस्त आक्रमक, तातडीनं मदत मिळवण्यासाठी मोर्चा