Special Report | तालिबानच्या कामगिरीवर इमरान खान भलतेच खूश !
तालिबानने आफगाणिस्तान काबिज केलं. त्यानंतर पाकिस्तानला मिशन पूर्ण झाल्यासारखा आनंद होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान उघडपणे तालिबानच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
तालिबानने आफगाणिस्तान काबिज केलं. त्यानंतर पाकिस्तानला मिशन पूर्ण झाल्यासारखा आनंद होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान उघडपणे तालिबानच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. तालिबानने गुलामीच्या बेड्या तोडल्या, अशा शब्दात इमरान खान स्तुतीसुमने उधळत आहेत. गुलामीच्ये बेड्या तोडणं खूप कठीण असतं, असं ते म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !