Imran Khan | तालिबान्यांनी गुलामीच्या मानसिक बंधनांना तोडलं : इमरान खान
तालिबानने अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यानंतर तेथे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तेथील लोक देश सोडून जाण्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे मुख्यमंत्री इमरान खान यांनी तालिबान्यांची स्तुती केली आहे.
मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यानंतर तेथे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तेथील लोक देश सोडून जाण्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे मुख्यमंत्री इमरान खान यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. तालिबांन्यांनी गुलामीच्या मानसिक बंधनांना तोडलं आहे, असं वक्तव्य इमरान खान यांनी केलं आहे.