Special Report | तालिबान जिंकला, पण पाकिस्तानला आनंद का?

| Updated on: Aug 17, 2021 | 9:22 PM

तालिबानी राज परतल्यामुळे अफगाणी जनता आता बेहाल झाली आहे, मात्र दुसरीकडे पाकिस्तानात आनंदोत्सव साजरा होतोय. सारं जग चिंतेत आहे. पण पाकिस्तानात पेढे आणि मिठाई वाटपाची खैरात होत आहे.

तालिबानी राज परतल्यामुळे अफगाणी जनता आता बेहाल झाली आहे, मात्र दुसरीकडे पाकिस्तानात आनंदोत्सव साजरा होतोय. सारं जग चिंतेत आहे. पण पाकिस्तानात पेढे आणि मिठाई वाटपाची खैरात होत आहे. पाकिस्तान आधीपासूनच तालिबानचं समर्थन करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय तालिबानला फंडीगही करते. पाकिस्तानचे काही तरुण तालिबानमध्ये काम करत आहेत. मात्र, ज्या तालिबान्यांनी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शाळेतल्या निष्पाप मुलांवर गोळ्या झाडल्या. तोच देश आज तालिबानचं कौतुक करत आहे.

…म्हणून हिंदुस्तान सारें जहाँ से अच्छा ! भारताच्या शेजारी देशांची वाताहत का झाली?
Special Report | तालिबान्यांचं थैमान, भारतावर काय परिणाम?