Video : पालघरमध्ये धो-धो पाऊस, विद्यार्थ्यांचे हाल, नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, पाहा व्हीडिओ…
पालघर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. नदी आणि धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासनाकडून मासेमारी करीत नदी पात्रात न उतरण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे. जव्हार ,मोखाडा , विक्रमगड आणि वाडा इत्यादी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून डहाणू तालुक्याचे 72.92 तर तलासरी तालुक्यात 22.65 मी.मि पाऊसच […]
पालघर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. नदी आणि धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासनाकडून मासेमारी करीत नदी पात्रात न उतरण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे. जव्हार ,मोखाडा , विक्रमगड आणि वाडा इत्यादी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून डहाणू तालुक्याचे 72.92 तर तलासरी तालुक्यात 22.65 मी.मि पाऊसच झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 33.13 मी .मि पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.पालघरमध्ये नदीच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
Published on: Jul 13, 2022 01:08 PM