Pandharpur | कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी 2 विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी 2 विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा. भाविकांच्या सोयीसाठी 14 आणि 15 नोव्हेंबरला या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.