Pandharpur Wari 2022: चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी…. तो पहा विटेवरी …! तीरावर लाखो वारकऱ्यांनी केलं स्नान’

| Updated on: Jul 09, 2022 | 12:03 PM

Pandharpur Wari 2022: विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले भक्त बऱ्याच वर्षांनी भक्तांना विठ्ठलावरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळालीये.

Pandharpur Wari 2022: पंढरपूर, आषाढी एकादशी (aashadhi Ekadashi 2022) निमित्त पंढरपुरात (Pandharpur wari 2022) वैष्णवांचा महासागर जमलेला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तब्ब्ल दोन वर्षांनी कोरोनाचे संकट दूर झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले भक्त बऱ्याच वर्षांनी भक्तांना विठ्ठलावरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळालीये. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. चंद्रभागा तीरावरचे हे दृश्य पहा…

Published on: Jul 09, 2022 12:03 PM
Chikhaldara: अहाहा! काय ती धुक्याची चादर, काय तो चिखलदरा, एकदम थंड!!
Video : उमेश कोल्हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, नवनीत-रवी राणा यांचं हनुमान चालीसा पठण