4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 16 August 2021

| Updated on: Aug 16, 2021 | 4:41 PM

पंकजा मुंडे परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या होत्या.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या.  अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

Sharad Pawar Live | केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती, पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक : शरद पवार
Anil Deshmukh | अनिल देशमुखांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली