OBC : ‘आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल’
आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे हा ओबीसीं(OBC)वर अन्याय असल्याचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिलीय. तर आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर कायदा-सुव्यवस्थे(Law & Order)चा प्रश्न निर्माण होईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे.
आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे हा ओबीसीं(OBC)वर अन्याय असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिलीय. आरक्षणाशिवाय करायची असेल तर निवडणुका रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर कायदा-सुव्यवस्थे(Law & Order)चा प्रश्न निर्माण होईल, असे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 17, 2021 05:55 PM