VIDEO : Breaking | पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला

| Updated on: Jun 12, 2022 | 2:02 PM

विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळाले नाहीये. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजगी बघायला मिळते आहे. याचे पडसाद मराठवाड्यात विशेष: बीडमध्ये बघायला मिळत आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला आहे. 

विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळाले नाहीये. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजगी बघायला मिळते आहे. याचे पडसाद मराठवाड्यात विशेष: बीडमध्ये बघायला मिळत आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला आहे. पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यावर बोलणं टाळलं आहे. दोन दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करु, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजीच त्यांची व्यक्त केल्याचे दिसते आहे. आता  पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पंकजा मुंडे यांच्याऐवजी गोपानीथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक, ओबीसी महिला नेत्या आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.

Published on: Jun 12, 2022 02:02 PM
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 June 2022
VIDEO : Narayan Rane | ईडी हातात असायला केंद्रात सत्ता असावी लागते : नारायण राणे