Special Report | पंकजा मुंडेंची ‘दिल्ली’वारी, दूर होईल का नाराजी?

| Updated on: Jul 11, 2021 | 10:02 PM

राज्यातील समर्थक राजीनामे देत असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौरा केला (Pankana Munde Delhi visit to meet PM Narendra Modi)

राज्यातील समर्थक राजीनामे देत असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौरा केला. त्यामुळे त्या दौऱ्याबाबत अनेकांच्या नजरा या दौऱ्याकडे लागलेल्या होत्या. मात्र अद्याप तरी दिल्लीने मुंडे समर्थकांच्या नाराजीचं दखल घेतल्याचं समोर आलेलं नाही. मात्र दुसरीकडे पंकजा मुंडे या मंगळवारी आपल्या समर्थकांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा समर्थकांची समजूत काढणार किंवा काही मोठा निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Pankana Munde Delhi visit to meet PM Narendra Modi)

Breaking | 2 दहशतवाद्यांना ATS नं केली अटक, दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेशी संबंधित
Special Report | सहकार क्षेत्रात हस्तक्षेपाचा अधिकारच नाही, केंद्राच्या अधिकारांची पवारांकडून आठवण