Mumbai Building Collapsed | दक्षिण मुंबईत 5 मजली इमारतीचा भाग कोसळला
दक्षिण मुंबईत आशापुरा परिसरातील 5 मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. सुदैवानं यातून सगळ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आहे.