Pune DCP Case | फुकट बिर्याणी मागणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात पतित पावन संघटनेकडून आंदोलन
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या डीसीपीना निलंबित करण्याची मागणी यावेळी पतित पावन संघटनेने केली आहे.
पुणे : फुकट बिर्याणी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात पतित पावन संघटनेने पुण्यात आंदोलन केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या डीसीपीना निलंबित करण्याची मागणी यावेळी पतित पावन संघटनेने केली आहे.