इकडे लक्ष द्या, घटनाकार उल्हास बापट कायदा उलगडून सांगतायत, काय शक्यता आहेत बघा…
पण नेमकं पुढे होणार काय? काय शक्यता आहेत. अशा वेळी नेमकं काय झालं पाहिजे हे उलगडून सांगितलंय घटनाकार उल्हास बापट यांनी.
पुणे: कालपासून राजकारणात भूकंपावर भूकंप होतायत! माझ्यासोबत 40 आमदार (MLA) असल्याचा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलाय. सगळीकडे चर्चांना उधाण आलाय. पण नेमकं पुढे होणार काय? काय शक्यता आहेत. अशा वेळी नेमकं काय झालं पाहिजे हे उलगडून सांगितलंय घटनाकार उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे जर 37 आमदार असतील तर भाजपाचे आणि हे आमदार मिळून भाजपाकडे बहुमत होते. अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि देवेंद्र फडणवीस हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असे त्यांनी सांगिले आहे.
Published on: Jun 22, 2022 10:45 AM