चारा-पाण्याच्या शोधात मोरांची मानवी वस्तीकडे धाव

| Updated on: Mar 27, 2022 | 9:44 AM

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. शेतात आणि जंगलात पाणीटंचाई निर्माण होत आहे. चारा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे आता अनेक पशु - पक्षी चारा पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. शेतात आणि जंगलात पाणीटंचाई निर्माण होत आहे. चारा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे आता अनेक पशु – पक्षी चारा पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशेच काहीसे दृष्य पुण्यातील खेडमध्ये पहायला मिळात आहे. मोर चक्क पण्याच्या शोधात मानवी वस्तींमध्ये शिरले आहेत. उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी दृष्य पहायला मिळतात.

मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी पोलिसांचे ‘संडे स्ट्रीट’
आध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 40 प्रवासी जखमी