Video | मुंबईच्या दादर मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
मुंबईच्या दादरमधील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे नागरिक सामान खरेदी करायला बाहेर पडले आहेत.
मुंबई : मुंबईच्या दादरमधील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे नागरिक सामान खरेदी करायला बाहेर पडले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसतंय. यावेळी लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. या गर्दीमुळे कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.