Rajesh Tope | ज्या लोकांचं लसीकरण राहिलंय त्यांनी करुन घ्यावं, राजेश टोपे यांची आवाहन

| Updated on: Dec 03, 2021 | 4:34 PM

30 देशांमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत

30 देशांमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, पण कोणीही गंभीर आजारी झालेलं नाही. कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं.

Param Bir Singh | परमबीर सिंग यांनी निलंबनाचे आदेश स्वीकारले नाही ; सूत्रांची माहिती
Beed | ST Strike | परळी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे अजूनही आंदोलन सुरुच