उल्का सदृश्यं वस्तू आकाशातून पडताना पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शींच्या नेमक्या प्रतिक्रिया काय?

| Updated on: Apr 03, 2022 | 12:33 AM

राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्रीच्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे जाळ/धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्रीच्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे जाळ/धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर अनेकांनी विमान अपघात, त्याचबरोबर उपग्रह कोसळल्याचा अंदाजही बांधला होता. मात्र, आकाशातून पडत असलेली वस्तू नेमकी काय होती? याची ठोस माहिती द्याप कळू शकलेली नाही.

मुलगा गेल्याचं दुख पण तो आमच्या संपर्कात नव्हता, Prabhakar Sail च्या आईची प्रतिक्रिया
Raj Thackeray 3-4 महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात- Sharad Pawar