VIDEO : Pimpri | भाजप नगरसेवक वसंत बोराटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

| Updated on: Feb 17, 2022 | 2:55 PM

आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत सर्वचा राजकीयपक्ष सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत सर्वचा राजकीयपक्ष सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. वसंत बोराटे हे 2017 साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. स्थानिक नेत्यावर नाराज होते नगरसेवक वसंत बोराटेनगर सेवकानी कामे करायची आणि त्याचे श्रये वरिष्ठांनी घ्याच अशा पध्दतीला कंटाळून दिला राजीनामा काल त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला होता.

VIDEO : Mumbai water taxi | मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा मुहुर्त निश्चित
Palghar | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात, तरूण जखमी