Taliye | तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा ठरली, कोतवाल बाळा कोंढाळकर यांची माहिती
तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गावातील जागा निश्चित करण्यात येईल. कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी ही माहिती दिली आहे. सोबतच जागा मालकांच्या संमंती दिल्यानंतरच मार्ग मोकळा होणार आहे.