Thane Fire | मुरबाडमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

| Updated on: Nov 08, 2021 | 12:59 AM

मुरबाड एमआयडीसीमध्ये खुर्ची कंपनीला लागली भीषण आग लागल्याची घटना घडली. आग कशाने लागली याचे कारण अध्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी मुरबाड midc मधील अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तसेच जवानांनी अथक प्रयत्न केले.

ठाणे : मुरबाड एमआयडीसीमध्ये खुर्ची कंपनीला लागली भीषण आग लागल्याची घटना घडली. आग कशाने लागली याचे कारण अध्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी मुरबाड midc मधील अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तसेच जवानांनी अथक प्रयत्न केले.गोडाऊनमध्ये प्लास्टिक बनवण्याची पावडर ( row ) असल्याने त्याने पेट घेतल्याने आगीने  रौद्ररुप धारण केले आहे.

Sangli | आटपाडीत गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गटात राडा
Ratnagiri | दापोली एसटी आगारात कर्मचाऱ्यांचं आंदोलन, एसटीचालक बांगड्या भरुन कामावर