Special Report | अटकेच्या कारवाईनंतर मोदी-शहांचा नारायण राणेंना फोन?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची दखल आता केंद्र सरकारने देखील घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राणेंना फोन केल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची दखल आता केंद्र सरकारने देखील घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राणेंना फोन केल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली. दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब आणि पोलिसांच्या संभाषणाची दखल देखील पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !