पंतप्रधान मोदींचं लोहगाव विमानतळावर आगमन
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे-मुंबईत त्यांच्या हस्ते आज उद्धघाटन करण्यात येणार आहेत. लोहगाव विमानतळावर अजित पवारांकडून मोदीचं स्वागत करण्यात आलं.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे-मुंबईत त्यांच्या हस्ते आज उद्धघाटन करण्यात येणार आहेत. लोहगाव विमानतळावर अजित पवारांकडून मोदीचं स्वागत करण्यात आलं. मोदी तिथून शिळा मंदिराकडे जाणार आहेत. मोदी जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील स्वागतासाठी उपस्थित होते. नरेंद्र मोदी हे वारकरी संप्रदयाला संबोधित करणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी येऊ लागले आहेत.
Published on: Jun 14, 2022 02:01 PM