Video | राज्यातील 4 नेत्यांना केंद्रात मंत्रिपद, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी ?
केंद्राच्या या मंत्रिमंडळात एकूण 43 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असून दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. विस्तारित मंत्रिमंडळात महाराष्ट्राला चार मंत्रिपदं मिळणार आहेत. यामध्ये नारायण राणे, कपिल पटील, भागवत कराड, भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असेल. केंद्राच्या या मंत्रिमंडळात एकूण 43 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
Published on: Jul 07, 2021 05:37 PM