मोदी ओबीसी नाहीत, आम्ही देशासमोर आणूच : नाना पटोले
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात खोटी सांगितली' असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
मुंबई: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात खोटी सांगितली’ असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “मोदी ओबीसी नाहीत, हे आम्ही देशासमोर आणू. आपला देश, देशाच संविधान धोक्यात आलं आहे” असं नाना पटोले म्हणाले.
Published on: Sep 17, 2022 04:20 PM