PM Modi On Lockdown | देशात लॉकडाऊन नाहीच!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्पष्ट संकेत

| Updated on: Jan 14, 2022 | 10:35 AM

कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे सांगितले जात होते. मात्र घाबरू नका, फक्त काळजी घ्या. लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. 

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे सांगितले जात होते. मात्र घाबरू नका, फक्त काळजी घ्या. लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

Pune | बस चालवताना चालकाला आले फिट, प्रवासी महिलेने चालवली बस
Sandeep Deshpande | एका पाटीचा खर्च जास्त की काचेचा? मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा