ट्रिपल तलाकवर बंधनं आल्याने महिलांमध्ये आनंद- पंतप्रधान मोदी
आज राज्यसभेत बोलताना पंरप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकआणि मुस्लिम महिला यांच्याबद्दल भाष्य केलं.
आज राज्यसभेत बोलताना पंरप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्रिपल तलाक (Triple talak)आणि मुस्लिम महिला यांच्याबद्दल भाष्य केलं. “आज सैन दलात आपल्या मुली कार्यरत आहेत. तीन तलाकचा कायदा रद्द केल्यामुळे मी जिथे जिथे जातो तिथे लोक मला आशिर्वाद देतात. कुणी मान्य करो अथवा न करो पण ट्रिपल तलाकचा कायदा रद्द झाल्याने जनतेमध्ये आनंद आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.