PM Narendra Modi Uncut Speech | कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Uncut Speech | कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

| Updated on: Apr 20, 2021 | 10:01 PM

PM Narendra Modi Uncut Speech | कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच लॉकडाऊनवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तरीही देशाती आर्थिक स्थितीचा विचार करता लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. आपल्याला लॉकडाऊनपासून देशाला वाचवायचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय कोरोना संकटात देशात आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे सुधारली, लसीकरण मोहिम या विषयांवर त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं. त्यांचे संपूर्ण भाषण या व्हिडीओतून बघा :

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाची स्थिती काय ?, जाणून घ्या या रिपोर्टच्या माध्यमातून