VIDEO : ‘अगर काँग्रेस ना होती’ PM Narendra Modi यांचे राज्यसभेत कवितेतून Congress ला चिमटे!

| Updated on: Feb 08, 2022 | 2:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर मोठे आरोप केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला. तसेच देशात आज काँग्रेस नसती तर काय काय घडलं असतं, याची एक भली मोठी यादीच वाचून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अगर काँग्रेस ना होती तो…’ या वाक्यानंतर असंख्य गोष्टी बोलल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर मोठे आरोप केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला. तसेच देशात आज काँग्रेस नसती तर काय काय घडलं असतं, याची एक भली मोठी यादीच वाचून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अगर काँग्रेस ना होती तो…’ या वाक्यानंतर असंख्य गोष्टी बोलल्या. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस नसती तर.. चा पाढा वाचताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींच्या काळात लागलेल्या आणीबाणीपासून महिलांवर झालेले अत्याचार, मुलभूत सुविधांची टंचाई आदी विषयांना हात घातला. या मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ उडाला.

Published on: Feb 08, 2022 01:24 PM
VIDEO : Sanjay Raut यांच्या निवासस्थानी Sambajiraje भेटीला, खासदारकीचा कार्यकाळ संपत असताना भेटीला महत्त्व
Vinayak Savarkar यांची कविता केली म्हणून Hridaynath Mangeshkar यांना नोकरीवरुन काढलं! : PM Modi