Bandatatya Karadkar | बंडातात्या कराडकरांच्या समर्थकांचं ‘भजन’ आंदोलन

| Updated on: Jul 03, 2021 | 9:34 AM

राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे.

पुणे: राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर सध्या मंगल कार्यालयाबाहेर काही समर्थक ठिय्या देऊन बसले आहेत. ते भजन गात आहेत.

Anil Deshmukh | कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना
Buldhana Breaking | आमदार संजय गायकवाड यांच्यासह 80 ते 90 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल