Devendra Fadnavis | पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही, आधी कारवाई करा, मग चौकशी करा : देवेंद्र फडणवीस
धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही, आधी कारवाई करा, मग चौकशी करा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.