Aurangabad Theft | सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी चोराला पकडले
सिने स्टाईलने पोलिसांनी पाठलाग करून मक्याच्या शेतातून चोराला जेरबंद केले. देवगाव रंगारी परिसरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून दोन चोरटे पळत होते. चोर पोलिसांच्या या धावपळीत नागरिकांच्या मदतीने चोराला ताब्यात घेतले.
औरंगाबाद : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवणाऱ्या चोराला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोर मक्याच्या शेतात शिरला होता. सिने स्टाईलने पोलिसांनी पाठलाग करून मक्याच्या शेतातून चोराला जेरबंद केले. देवगाव रंगारी परिसरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून दोन चोरटे पळत होते. चोर पोलिसांच्या या धावपळीत नागरिकांच्या मदतीने चोराला ताब्यात घेतले.