Video | मुंबईतील धारावीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, विद्यार्थी आंदोलन करण्याचा तयारीत
हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केलं असून त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. याच कारणामुळे हिंदुस्थानी भाऊची लवकरात लवकर सुटका व्हावी या मागणीला घेऊन विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
मुंबई : धारावी परिसरात आजही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केलं असून त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. याच कारणामुळे हिंदुस्थानी भाऊची लवकरात लवकर सुटका व्हावी या मागणीला घेऊन विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.