Special Report | बाहेरच्यांना फुकट घरं, तुम्हाला नाही? कृष्णकुंजवरील ‘राज’ दरबार
लॉकडाऊनमध्ये आपल्या समस्या घेऊन पुजारी, जीममालक, डॉक्टर, डबेवाले देखील आपल्या समस्या घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी आले होते.
लॉकडाऊनमध्ये आपल्या समस्या घेऊन पुजारी, जीममालक, डॉक्टर, डबेवाले देखील आपल्या समस्या घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी आले होते. मात्र, आता अनलॉक झाल्यानंतर सुद्धा लोक थेट सरकारकडे आपल्या समस्या न मांडता राज ठाकरे यांच्या दरबारात आपल्या समस्या घेऊन येत आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 09, 2021 09:12 PM