नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

| Updated on: Jan 24, 2022 | 12:31 PM

वादग्रस्त विधान केलयामुळे भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळेच  नाना पटोले यांच्या मुंबईतील बंगल्या बाहेर पोलीस बंदोबस वाढवला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल  वादग्रस्त विधान केलयामुळे नाना पटोल्यांच्या आडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.  गावगुंडाचा पुळका भाजपला का आला आहे. ज्यांनी बेटी बचाव आणि बेटी पटावं असं म्हणाऱ्याच पुतळे जाळे पाहिजेत ज्यांनी शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घातल्या त्यांच्या विरोधात आंदोलन भाजपने  केले पाहिजे. असे भाष्य त्यांनी केले होते. यावर आता  भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळेच  नाना पटोले यांच्या मुंबईतील बंगल्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

 

ओबीसी आरक्षणाचा डाटा आयोगाच्या अध्यक्षांपुढं मांडला, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहिती देणार : छगन भुजबळ
नागपुरात ST कर्मचारी संपावर तरी, आगाराचं उत्पन्न लाखोंवर!