Special Report | नाशिकमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

Special Report | नाशिकमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

| Updated on: May 21, 2021 | 10:48 PM

Special Report | नाशिकमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

नाशिकमध्ये दररोज सध्या हजार ते दीड हजार रुग्ण आढळत आहेत. प्रशासन आणि पोलिसांनी आवाहन करुनही लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. विनाकारण वाहनांवर फिरत आहेत. अशा निष्काळजी लोकांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात ही मोहिम सुरु आहे.

Published on: May 21, 2021 10:46 PM
10th Exam 2021 | 10 वीची परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम, सूत्रांची माहिती
Special Report | राज्यातल्या ‘या’ 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक