Special Report | ‘फायरब्रँड’चा सामना! रुपाली चाकणकर, नवनीत राणांमध्ये जुंपली

| Updated on: Jul 08, 2021 | 10:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी अमरातीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर दोनवेळा कठोर टीका केली (Political dispute between Navneet Rana and Rupali Chakankar).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी अमरातीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर दोनवेळा कठोर टीका केली. मात्र, त्यावर नवनीत राणा यांनी उत्तर देण्याऐवजी आपण त्यांना ओळखत नाही, असं म्हणत विषय मोडीत काढला. दोघींमधला नेमका वाद काय? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Political dispute between Navneet Rana and Rupali Chakankar)

Special Report | अमित शाहांकडे सहकार खाते देऊन राज्यात राष्ट्रवादीला वेसण घालण्याचा प्रयत्न?
Special Report | उत्तर प्रदेशातील 7 चेहरे मोदींच्या मंत्रिमंडळात, कारण काय?