Special Report | ‘क्रूझला मोठ्या मंत्र्यानं परवानगी मिळवून दिली’?
ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून राजकीय वातावरणदेखील तेवढंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनीसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर हल्लाबोल केलाय.
ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून राजकीय वातावरणदेखील तेवढंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनीसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर हल्लाबोल केलाय. तर भाजपचे नेते मोहित कोंबोज यांनी नवा आरोप करुन खळबळ माजवली आहे. क्रूझवरील पार्टीसाठी महाविकास आघाडीतील मोठ्या मंत्र्याने परवानगी मिळवून दिली, असा आरोप कोंबोज यांनी केला आहे. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !