Special Report | ड्रग्सखोरांचा फक्त ‘नशा’ हाच एकमेव धर्म!

| Updated on: Oct 14, 2021 | 12:01 AM

मुलाच्या अटकेनंतर धीर देण्यासाठी सलमान खान पुन्हा एकदा शाहरुख खानच्या घरी गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, मागच्या दोन ते तीन दिवसांपासून नेत्यांच्या विधानांमुळे ड्रग्जचं प्रकरण धर्मावर पोहोचलं आहे.

मुलाच्या अटकेनंतर धीर देण्यासाठी सलमान खान पुन्हा एकदा शाहरुख खानच्या घरी गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, मागच्या दोन ते तीन दिवसांपासून नेत्यांच्या विधानांमुळे ड्रग्जचं प्रकरण धर्मावर पोहोचलं आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी खान आडनावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पोटशूळ उठल्याची टीका केली. तर जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी देखील खान आडनावामुळेच शाहरुख खानच्या मुलावर कारवाई झाल्याचं वक्तव्य केलं. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Oct 14, 2021 12:01 AM
Breaking | राजू नवघरेंचा घोड्यावर चढून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना व्हडिओ व्हायरल
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 October 2021