Breaking | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, थोड्याच वेळात पंतप्रधान निवासस्थानी बैठक

| Updated on: Jul 07, 2021 | 12:42 PM

आज संध्याकाळीच मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दिल्लीत लगबग सुरू झाली. राणे आणि पाटील यांनीही आज सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7 रेसकोर्सवर पोहोचले. यावेळी जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित आहेत.

आज संध्याकाळीच मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दिल्लीत लगबग सुरू झाली. राणे आणि पाटील यांनीही आज सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7 रेसकोर्सवर पोहोचले. यावेळी जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित आहेत. यावेळी मोदींनी या दोन्ही नेत्यांचं हस्तांदोलन केलं. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर राणे आणि पाटील यांनी मोदींचे आभार मानले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, या वृत्ताला राणेंनी अधिकृत दुजोरा दिला नाही. पण राणे आणि पाटील यांनी मोदींची घेतली. त्यानंतर भागवत कराड आणि हिना गावित यांनीही मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक संकेत मिळत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Breaking | नितेश राणे यांच्याविरोधात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Sharad Pawar | देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली