Anil Parab ED | अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात अनिल परब यांना समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती "टीव्ही-9"ला सूत्रांनी दिली आहे. पहिल्या समन्सला मुदतवाढ मागत परब गैरहजर राहिले होते. आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात अनिल परब यांना समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती “टीव्ही-9″ला सूत्रांनी दिली आहे. पहिल्या समन्सला मुदतवाढ मागत परब गैरहजर राहिले होते. आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल परबविरोधी ईडीकडे तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत.